पोलिसाची दुचाकी झाली Ambulance | जखमीला केले रुग्णालयात दाखल | Lockdown In Pune | Pune News

2021-09-13 0

लॉकडाऊनमुळे अनेक सेवांवर ताण येत आहेत. बहुतांश लोक घरी बसलेले असताना अत्यावश्यक सेवेत येणारे डॉक्टर, पोलीस, नर्स मात्र जीवाची पर्वा न करता काम करत आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली असून पोलीस कॉन्स्टेबलने चक्क दुचाकीवरून  आगी जखमी झालेल्या एकाला रुग्णालयात दाखल केले. प्रसंगी ऍम्ब्युलन्सची वाट न बघता त्याने एका व्यक्तीचा जीव वाचवला. 

#LokmatNews #Lockdown #punenews #coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires